आमच्याबद्दल
*ग्रामपंचायत कोटमगावला मिळालेले पुरस्कार
१) निर्मल ग्राम पुरस्कार २०१२/१३,
२) पंडित दिन दयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण राष्ट्रीय पंचायत पुरस्कार २०२०
३) संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत डॉ.बाबासाहेब आंबेडकर पाणी
गुणवत्ता व पाणी व्यवस्थापनाचा विशेष पुरस्कार २०१८-१९
४) आर.आर.(आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजना अंतर्गत जिल्हा सुंदर गाव व
तालुका सुंदर गाव पुरस्कार २०२०-२१